Yoga Day 2022 : तणाव दूर करण्यासाठी ट्राय करा ही तीन सोपी योगासनं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2022 05:31 PM (IST)
1
'अधोमुखश्वानासन' करण्यासाठी हातांवर आणि पायांवर बॅलेन्स करा. या आसनामुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच मेंदुला रक्त पुरवठा होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
जानुशिरासन : हे आसन करण्यासाठी प्रथम दोन्ही पाय दोन्ही सरळ ठेवा.
3
त्यानंतर एक पाय फोल्ड करा आणि एक पाय सरळं ठेवा.
4
मोठा श्वास घेऊन हात वर करा आणि श्वास सोडून हात पायाला लावा.
5
भ्रामरी प्राणायाम : दोन्ही बोटांनी डोळे बंद करा तसेच अंगठ्यानं कान बंद करा.
6
मोठा श्वास घेतल्यानंतर श्वास सोडताना दोन्ही हातांचे एक बोट नाकाला लावा आणि तोंडामधून श्वास सोडा.