Photo : राहुल गांधींची ईडीकडून चौकशी, पाहा कोण काय म्हणाले?

Congress Agitation

1/8
ज्यांनी गांधी घराण्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तो राजकारणातून संपला : विजय वडेट्टीवार
2/8
काँग्रेस इंग्रजांना घाबरलं नाही, तर यांना काय घाबरणार, वसंत पुरकेंचा मोदी सरकारवर निशाणा
3/8
भाजप विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून त्यानुसार ही नोटीस देण्यासाठी दिली असल्याचे राऊत म्हणाले.
4/8
केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून होत असलेल्या दुरुपयोगाविरोधातील संताप असल्याचेही संजय राऊत म्हणाले
5/8
गांधी परिवाराला टार्गेट करुन बदनाम करण्याचं काम, नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
6/8
देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर
7/8
नरेंद्र मोदी सरकारची उलटी गिणती सुरु झाली आहे.
8/8
ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
Sponsored Links by Taboola