PHOTO: 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीने शेअर केला बोल्ड लूक; चाहते घायाळ!
Continues below advertisement
(photo: nikki_tamboli/ig)
Continues below advertisement
1/6
दक्षिण भारतीय चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी निक्की तांबोळी 'बिग बॉस 14' चा भाग बनल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली.(photo: nikki_tamboli/ig)
2/6
या शोमुळे तिला घरोघरी एक खास ओळख मिळाली. तेव्हापासून लोक निक्कीच्या लूक आणि स्टाइलचे वेडे झाले आहेत. निक्कीला आज अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत आहेत. (photo: nikki_tamboli/ig)
3/6
निक्की तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा सिझलिंग स्टाइल चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत राहते. यावेळी निक्कीच्या अतिशय बोल्ड फोटोशूटने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. (photo: nikki_tamboli/ig)
4/6
शनिवारी निकीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती व्हाइट कलरच्या वन शोल्डर हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे.(photo: nikki_tamboli/ig)
5/6
निकीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लुक ठेवला आहे.(photo: nikki_tamboli/ig)
Continues below advertisement
6/6
निक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसत आहे. याशिवाय ती साऊथ चित्रपटांबाबत खूप सक्रिय आहे.(photo: nikki_tamboli/ig)
Published at : 13 Jun 2022 03:45 PM (IST)