Wooden comb : घनदाट आणि मजबूत केसांसाठी 'हा' कंगवा वापरा, केस मुलायम होतील..
केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा सर्वोत्तम मानला जातो. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाकडी कंगव्यामुळे केसांचा गुंता कमी होतो. (Photo Credit : unsplash)
लाकडी कंगव्यामुळे डोक्याला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. (Photo Credit : pixabay)
लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे स्कॅल्पवर जखमा होत नाहीत. (Photo Credit : unsplash)
तेल लावल्यावर केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांच्या मुळांची मालिश होते. (Photo Credit : pixabay)
लाकडी कंगवा वापरल्यास केस फ्रिजी होत नाही. (Photo Credit : unsplash)
लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांमधील कोंड्याचे कण बाहेर टाकले जातात आणि केस गळती मोठ्या प्रमाणात थांबते. (Photo Credit : unsplash)
लाकडी कंगव्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
केसांची घनता आणि मजबूती वाढते. (Photo Credit : unsplash)
लाकडी कंगव्यामुळे केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण सुरळीत होते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)