Winter Health : हिवाळ्यात शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा रस पिणे फायदेशीर..
आल्याचा रस: गाजर आणि आल्याचा रस प्यायल्याने कोलेजन वाढते आणि त्वचेची लवचिकता सुधारते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीटरूटचा रस: बीटरूटचा रस रोग प्रतिकारकशक्ती वाढवते आणि कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते. (Photo Credit : pixabay)
सीट्रस फ्रुट्सचा रस: सीट्रस फ्रुट्स मध्ये व्हिटॅमिन 'सी'भरपूर प्रमाणात असते त्यामुळे संक्रमण तसेच सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते. (Photo Credit : pixabay)
क्रॅनबेरीचा रस : क्रॅनबेरीचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावर फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)
किवीचा रस : किवीच्या रसामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि सर्दी-फ्लूपासून संरक्षण होते. (Photo Credit : pixabay)
कारल्याचा रस : कारल्याचा रस प्यायल्याने रक्त शुद्ध होते आणि खाज,जळजळ,सूज यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात. (Photo Credit : pixabay)
गाजराचा रस : गाजरात बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात,जे तणाव कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
पालकाचा रस : पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे किडनीचे कार्य सुरळीत करण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
डाळिंबाचा रस : डाळिंबाचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)
आवळ्याचा रस : आवळ्याचा रस प्यायल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहते आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)