IPL Auction 2024 : जे धोनीही नाही करु शकला ते ऋषभ पंतने केलं, आयपीएल ऑक्शनमध्ये सहभागी होणारा पहिलाच कर्णधार
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
19 Dec 2023 11:06 PM (IST)
1
असं करणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लिलावादरम्यान ऋषभ पंतसह आयपीएल लिलावाच्या टेबलवर सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगही होते.
3
लिलावासाठी संघाच्या नियोजनात पंतचा सहभाग होता.
4
फ्रेंचायझीच्या सूत्रांनी सांगितले की, त्याने प्रशिक्षक पाँटिंगसोबतच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
5
दरम्यान मागील वर्षी झालेल्या अपघात ऋषभ पंत हा गंभीर जखमी झाला होता.
6
त्यावेळी दिल्लीच्या संघाची धुरा ही डेविड वॉर्नर याने सांभाळली होती.
7
दरम्यान यावेळी तो संघासाठी थेट आयपीएलच्या लिलावात सामील झाला.