Makeup Tips : मेकअप संबंधी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ? जाणून घ्या !
आजकाल या फॅशनच्या जमान्यात लहान मुलीही लहान वयात रोज मेकअप करतातमेकअपमुळे भविष्यात त्वचेचे नुकसान होऊ शकते.[Photo Credit : Pexel.com] [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेकअप ही महिलांची पहिली पसंती असते. जे त्यांचे सौंदर्यवाढवते. पण तुम्हाला माहित आहे का रोज मेकअप करणेत्याचा आपल्या त्वचेवर कोणता परिणाम होतो? तुम्हाला माहीत नसेल मात्र त्वचेवर बराच वेळ मेकअप ठेवल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. [Photo Credit : Pexel.com]
दररोज मेकअप करणे अनेक नकारात्मक परिणाम आहेत. त्याच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होते त्वचेशी संबंधित अनेक समस्या असू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
मेकअप लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. इतकेच नाही तर चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स आणि ॲलर्जी सारख्या समस्या दिसू लागतात . [Photo Credit : Pexel.com]
ज्यामुळे संपूर्ण चेहरा लाल होऊ लागतो. रोजच्या मेकअपमुळे त्वचेला श्वास घेणे कठीण होऊ शकते. याशिवाय त्वचेचा रंग निखळायला लागतो. [Photo Credit : Pexel.com]
बाजारात उपलब्ध असलेल्या काही मेकअपमध्ये केमिकल असल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.[Photo Credit : Pexel.com]
या टिप्स फॉलो करा :रोज मेकअप करण्याऐवजी अधूनमधून मेकअप करा.हेवी मेकअप ऐवजी हलका मेकअप वापरा, ज्यामुळे त्वचेला इजा होणार नाही.[Photo Credit : Pexel.com]
नेहमी हे लक्षात असू द्या की मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर वापरा. जेणेकरून पूर्ण चेहरा स्वच्छ होईल . [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्ही रोज मेकअप करत असाल तर झोपण्यापूर्वी तुमचा संपूर्ण चेहरा स्वच्छ करा.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]