Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: 'ठरलं तर मग' मालिकेतल्या सायलीचा हा लूक तुम्हालाही आवडेल!
'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी (Jui Gadkari) महाराष्ट्रातील घराघरांत पोहचत आहे. (photo:juigadkariofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या या मालिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. (photo:juigadkariofficial/ig)
या मालिकेत जुईने सायली हे पात्र साकारलं आहे. या मालिकेच्या माध्यमातून तिने जोरदार कमबॅक केलं होतं. (photo:juigadkariofficial/ig)
'ठरलं तर मग' या मालिकेत जुई गडकरी प्रमुख नायिका आहे. (photo:juigadkariofficial/ig)
या मालिकेआधी तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. (photo:juigadkariofficial/ig)
'ठरलं तर मग' या मालिकेसह जुई गडकरीने बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझवीण सख्या रे, पुढचं पाऊल, वर्तुळ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.(photo:juigadkariofficial/ig)
जुईने नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:juigadkariofficial/ig)
यात जुई खानाच्या मटेरियलच्या पण हटके स्टाइलच्या ड्रेस मध्ये दिसतेय. (photo:juigadkariofficial/ig)
तिचा हा इंडो वेस्टर्न लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. (photo:juigadkariofficial/ig)
ऑकक्सिडाइजज्ड ज्वेलरी आणि साजेसा मेकअप करून जुई फारच सुंदर दिसत आहे.(photo:juigadkariofficial/ig)