एक्स्प्लोर

White marks on Nails: नखांवर पांढरे डाग दिसत आहेत? जाणून घ्या त्यामागील कारणं

तुमच्या नखांवर पांढरे डाग दिसत असतील तर ते शरीरातील काही आजारांचे संकेत असू शकतात.

तुमच्या नखांवर पांढरे डाग दिसत असतील तर ते शरीरातील काही आजारांचे संकेत असू शकतात.

Nails Disease (Photo Credit: Pinterest)

1/9
तुमच्या नखांवर पांढरे निशाण आहेत का? जर असतील, तर तुम्हाला वेळीच काळजी घ्यावी लागेल.
तुमच्या नखांवर पांढरे निशाण आहेत का? जर असतील, तर तुम्हाला वेळीच काळजी घ्यावी लागेल.
2/9
हे निशाण तुमच्या शरीरातील अनेक आजारांचे लक्षणे असू शकतात. कारण नख आपल्या शरीरातील त्या भागांचा प्रकार आहे. जो आपल्या शरीरात होणाऱ्या आजाराचा संकेत मिळतो. जेणेकरून वेळीच इलाज करण्यात येईल.
हे निशाण तुमच्या शरीरातील अनेक आजारांचे लक्षणे असू शकतात. कारण नख आपल्या शरीरातील त्या भागांचा प्रकार आहे. जो आपल्या शरीरात होणाऱ्या आजाराचा संकेत मिळतो. जेणेकरून वेळीच इलाज करण्यात येईल.
3/9
जर तुमच्या नखांवर सुद्धा पांढरे निशाण असतील, तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्यात झिंक ची कमी आहे. झिंक हा असा मिनरल आहे, ज्याची आपल्या शरीराला खूप गरजेचे आहे.
जर तुमच्या नखांवर सुद्धा पांढरे निशाण असतील, तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्यात झिंक ची कमी आहे. झिंक हा असा मिनरल आहे, ज्याची आपल्या शरीराला खूप गरजेचे आहे.
4/9
इम्यून सिस्टिम, पेशी आणि स्किनसाठी मिनेरलची महत्वाची भूमिका आहे. या कमतरतेमुळे पांढरे डाग पडतातच, परंतु अनेक लक्षण देखील दिसू लागतात. झिंकच्या कमतरते व्यतिरिक्त, ल्युकोनिचिया हे देखील एक कारण असू शकते.

5/9
कधी-कधी मॅनिक्युअरमुळे सुद्धा याचे साईड इफेक्ट्स होतात. नखांवर पांढरे डाग किंवा खुणा दिसू शकतात, हे नखे कमकुवत होत असल्याचे लक्षण आहे.
कधी-कधी मॅनिक्युअरमुळे सुद्धा याचे साईड इफेक्ट्स होतात. नखांवर पांढरे डाग किंवा खुणा दिसू शकतात, हे नखे कमकुवत होत असल्याचे लक्षण आहे.
6/9
सफेद डागांचं कारण फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकतं. आजूबाजूच्या दूषित परिसरामुळे जंतू आपल्या नखांचा रंग पंधरा पडू लागतो. यामुळे, पांढरा होण्यासोबतच पिवळाही रंग होतो, तुटू लागतात आणि जाड होतात.
सफेद डागांचं कारण फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकतं. आजूबाजूच्या दूषित परिसरामुळे जंतू आपल्या नखांचा रंग पंधरा पडू लागतो. यामुळे, पांढरा होण्यासोबतच पिवळाही रंग होतो, तुटू लागतात आणि जाड होतात.
7/9
वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण विविध प्रकारची औषधे वापरतो. यामुळे नखांवर पांढऱ्या रेषा , नखांची वाढ कमी होणे , नखे पातळ होणे आणि तुटणे यासारख्या विविध समस्या दिसू शकतात.
वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण विविध प्रकारची औषधे वापरतो. यामुळे नखांवर पांढऱ्या रेषा , नखांची वाढ कमी होणे , नखे पातळ होणे आणि तुटणे यासारख्या विविध समस्या दिसू शकतात.
8/9
कधीकधी नखे पांढरे होणे हे कोणत्याही आजारामुळे नसून इतर अनेक कारणांमुळे असू शकते. आर्सेनिक आणि थॅलियम सारख्या विषारी धातूंच्या संपर्कात आल्यास तुमचे नखे पांढरे होऊ शकतात.
कधीकधी नखे पांढरे होणे हे कोणत्याही आजारामुळे नसून इतर अनेक कारणांमुळे असू शकते. आर्सेनिक आणि थॅलियम सारख्या विषारी धातूंच्या संपर्कात आल्यास तुमचे नखे पांढरे होऊ शकतात.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget