Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss : लठ्ठपणाने त्रस्त आहात? आजपासूनच आपल्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा..
बहुतेक लोक खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ह्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपनीर हा पचायला हलका असतो. त्यात कमी कॅलरी असतात. पनीर खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. (Photo Credit : unsplash)
नाश्त्यात अंडी खाणे हा वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. (Photo Credit : unsplash)
रात्री किवी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. किवीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)
वजन कमी करण्यासाठी साधं दही खावे. दह्यामध्ये कमी कॅलरीज कमी असतात. दह्यामधून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. (Photo Credit : unsplash)
चिया सीड्स फॅट बर्न करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, लोह आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक असतात. (Photo Credit : unsplash)
सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते. रोज आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करावा. यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. (Photo Credit : unsplash)
फुलकोबीमध्ये चरबीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्याऱ्यासाठी आपण फुलकोबीचा भाजी खावू शकतो. (Photo Credit : unsplash)
वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक शेंगदाण्यात आहे. शेंगदाणे खाल्ल्याने भूक कमी लागते. वजन नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतात. (Photo Credit : unsplash)
बीन्समध्ये कॅलरी आणि फायबरचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : unsplash)