Green gram chat: नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या हरभऱ्याचे स्पेशल चाट
हिवाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध होतात. त्यापैकीच एक असलेला हिरवा हरभरा हा सर्वांना खायला आवडतो.(Photo credit: pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकरसंक्रांतीच्या सणापूर्वीच या हिरव्या हरभऱ्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागते.(Photo credit: pixabay)
हिरवा हरभरा तसाच खाल्ला ही जातो आणि या हरभऱ्याची मस्त भाजी ही बनवली जाते. (Photo credit: pixabay)
ही भाजी चवीला आंबट-गोड लागते. अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असलेल्या या हिरव्या हरभऱ्यापासून भाजी, चाट, कोशिंबीर आणि पराठा इत्यादी खाद्यपदार्थ बनवले जातात.(Photo credit: pixabay)
कॅल्शिअम, जीवनसत्वे आणि खनिजांचा भरपूर समावेश असलेला हिरवा हरभरा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. (Photo credit: pixabay)
अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी चाट बनवू शकतो (Photo credit: pixabay)
वजन कमी करण्यासाठी हिरवा हरभरा आहारात खाल्ला जातो (Photo credit: pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: pixabay)