Poonam Panday Death : पूनम पांडेचं निधन, Cervical cancer मुळे अखेरचा श्वास!

Poonam Panday Death : लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सर ने निधन! (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाल्याचं वृत्त आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
2/10
पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली" (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
3/10
पूनम पांडेला सर्व्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
4/10
मात्र कालच जाहीर झालेल्या देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला होता. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
5/10
9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस देण्याची घोषणा केली. त्यामुळे पूनम पांडेंच्या निधनाच्या पोस्टवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुटल चर्चा सुरु आहेत. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
6/10
लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
7/10
पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
8/10
पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असायची. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
9/10
कोरोनाकाळात तिने बोल्ड अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
10/10
2011 साली क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय संघ जिंकला तर नग्न होण्याची घोषणा करुन तिने खळबळ उडवून दिली होती. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
Sponsored Links by Taboola