Vitamin B12 : निरोगी आरोग्यासाठी रोजच्या आहारात समावेश करा, 'व्हिटॅमिन बी -12' चे 'हे' पदार्थ...
बीट: बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असते जे शरीरासाठी आवश्यक आहे. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबटाटा: बटाटा हे पोटॅशियम,सोडियम आणि व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. (Photo Credit : pixabay)
मासे :व्हिटॅमिन बी-12 आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात माशांमध्ये उपलब्ध असते. (Photo Credit : pixabay)
दुग्धजन्य पदार्थ : दूध आणि चीजमध्ये व्हिटॅमिन बी-12 मोठ्या प्रमाणात आढळते. (Photo Credit : pixabay)
सोयाबीन :सोया मिल्क, सोयाबीन तेलमधून व्हिटॅमिन बी-12 मोठ्या प्रमाणात मिळते. (Photo Credit : pixabay)
ब्रोकोली : ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भासत नाही. (Photo Credit : pixabay)
ओट्स : ओट्स वजन कमी करण्यासोबतच भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे देतात. (Photo Credit : pixabay)
अंड : रोज २ अंडी खावी त्यात भरपूर व्हिटामीन बी 12 असते. (Photo Credit : pixabay)
मशरूम : मशरूममध्ये विरघळणारे बीटा-ग्लुकन असते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते. (Photo Credit : pixabay)
सफरचंद : सफरचंदमध्ये जीवनसत्त्वे आणि फायबर असतात,जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)