एक्स्प्लोर
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी; तुमची आर्थिक स्थिती सुधारेल
Vastu Tips: वास्तुशास्त्रात अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांच्यामध्ये सकारात्मक शक्ती आहे. या गोष्टी उशीखाली घेऊन झोपल्याने तुमची आर्थिक संकटं दूर होऊ शकतात आणि नोकरी-व्यवसायातही फायदा होऊ शकतो.
Vastu tips to improve waealth
1/6

खूप प्रयत्न करूनही जर आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर हा वास्तु उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो. झोपताना यापैकी एक गोष्ट तुमच्या उशीखाली ठेवा. असं मानलं जातं की या गोष्टींमध्ये आश्चर्यकारक सकारात्मकता आहे, ज्यामुळे जीवनाची आर्थिक स्थिती बदलते. जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल.
2/6

लसूण: लसणाच्या कळ्या उशीखाली ठेवून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी उशीखाली लसणाची कळी ठेवून झोपा.
Published at : 27 Jul 2023 01:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























