Valentine day 2024 : किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण ! 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जोडीदाराला द्या 'या' खास शुभेच्छा!
Valentine day 2024 : व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराला द्या या खास शुभेच्छा!

'व्हॅलेंटाईन डे'निमित्त जोडीदाराला द्या 'या' खास शुभेच्छा! (Photo Credit : pixabay)
1/11
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. (Photo Credit : pixabay)
2/11
7 ते 14 फेब्रुवारी दरम्यानचा हा आठवडा प्रेमीयुगुलांसाठी फारच स्पेशल असतो. (Photo Credit : pixabay)
3/11
याच आठवड्यातला शेवटचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. (Photo Credit : pixabay)
4/11
आज 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे' आहे. (Photo Credit : pixabay)
5/11
आज तुमच्या जोडीदाराला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 'या' खास पद्धतीने तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. (Photo Credit : pixabay)
6/11
डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण ! (Photo Credit : pixabay)
7/11
नाही आजपर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… (Photo Credit : pixabay)
8/11
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की, याच जन्मी काय पुढच्या सातही जन्मी तू फक्त मलाच मागशील. (Photo Credit : pixabay)
9/11
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होत असेल तर प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम करेल आणि मला ते आवडेल. (Photo Credit : pixabay)
10/11
माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत ती माझी सर्वस्व आहेस तू! (Photo Credit : pixabay)
11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)
Published at : 14 Feb 2024 10:54 AM (IST)