एक्स्प्लोर

Toned Body : जाणून घ्या टोन्ड बॉडीसाठी 11 प्रभावी व्यायाम!

टोन्ड बॉडी म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर स्नायूंचं संतुलित विकास, पोजश्चर सुधारणा आणि आत्म विश्वास याचा संगम आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ च्या योग्य मिश्रणाने हे साध्य होते .

टोन्ड बॉडी म्हणजे  फक्त वजन कमी करणं नाही, तर स्नायूंचं संतुलित विकास, पोजश्चर सुधारणा आणि आत्म विश्वास याचा संगम आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ च्या योग्य मिश्रणाने हे साध्य होते .

टोन्ड बॉडी

1/13
11 प्रभावी घरगुती आणि जिम-व्यायाम ज्या मदत करू शकतात.. जाणून घेऊया!
11 प्रभावी घरगुती आणि जिम-व्यायाम ज्या मदत करू शकतात.. जाणून घेऊया!
2/13
1. पुश-अप्स (Push-ups) दोन हात, छाती, खांदे आणि कोअर मजबूत करतो. सुरुवातीला दीवारावर किंवा उंच बॉक्सवर करून पुढे ग्राऊंड पुश‑अप्स करा .
1. पुश-अप्स (Push-ups) दोन हात, छाती, खांदे आणि कोअर मजबूत करतो. सुरुवातीला दीवारावर किंवा उंच बॉक्सवर करून पुढे ग्राऊंड पुश‑अप्स करा .
3/13
2. प्लँक (Plank) कोअर, पाठीचा भाग, ग्लूट्स आणि पोश्चर सुधारण्यासाठी उत्तम. सुरुवातीला ३०–६० सेकंद धरावे .
2. प्लँक (Plank) कोअर, पाठीचा भाग, ग्लूट्स आणि पोश्चर सुधारण्यासाठी उत्तम. सुरुवातीला ३०–६० सेकंद धरावे .
4/13
3. बॉडीवेट स्क्वॉट्स (Squats): खांदे, ग्लूट्स, थाय आणि कोअर सक्रिय करतो, खांद्यांमध्ये बॅलन्स सुधारतो. पहिली नीट फॉर्म शिकून १५–२० रेप्स×३ करा .
3. बॉडीवेट स्क्वॉट्स (Squats): खांदे, ग्लूट्स, थाय आणि कोअर सक्रिय करतो, खांद्यांमध्ये बॅलन्स सुधारतो. पहिली नीट फॉर्म शिकून १५–२० रेप्स×३ करा .
5/13
4. लंजेस (Lunges) पायांमध्ये संतुलन आणि ताकद आणतो. प्रत्येक पायाला १२–१५ रेप्स×३ सेट करा .
4. लंजेस (Lunges) पायांमध्ये संतुलन आणि ताकद आणतो. प्रत्येक पायाला १२–१५ रेप्स×३ सेट करा .
6/13
5. बर्पीज (Burpees) याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो.  कार्डिओ व स्ट्रेंथ एकत्र यामुळं करता येते. १०–१५ रेप्स×३ सेट करा.
5. बर्पीज (Burpees) याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. कार्डिओ व स्ट्रेंथ एकत्र यामुळं करता येते. १०–१५ रेप्स×३ सेट करा.
7/13
6. हिप-ब्रिज (Glute Bridge) :पाठीचा कोअर भाग, आणि लोअर-बॅक मजबूत करू शकतो. १५–२० रेप्स×३ करता येतो .
6. हिप-ब्रिज (Glute Bridge) :पाठीचा कोअर भाग, आणि लोअर-बॅक मजबूत करू शकतो. १५–२० रेप्स×३ करता येतो .
8/13
7. सिंगल-लेग डेडलिफ्ट / डम्बल रो यामुळे पाठीचे स्नायू, ग्लूट्स, कोअर व पाय सक्रिय होतात.
7. सिंगल-लेग डेडलिफ्ट / डम्बल रो यामुळे पाठीचे स्नायू, ग्लूट्स, कोअर व पाय सक्रिय होतात.
9/13
8. सायकलिंग / ट्रेडमिल / पोहणे : हे तीनही प्रकार  कार्डिओसाठी उत्तम आहेत. आपल्या क्षमतेनुसार आपण ते करू शकतो.
8. सायकलिंग / ट्रेडमिल / पोहणे : हे तीनही प्रकार कार्डिओसाठी उत्तम आहेत. आपल्या क्षमतेनुसार आपण ते करू शकतो.
10/13
9. साइड प्लँक & साइड किक्स: बाजूचे स्नायू (obliques), लवचिकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करता, आणि संतुलन वाढवतात.
9. साइड प्लँक & साइड किक्स: बाजूचे स्नायू (obliques), लवचिकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करता, आणि संतुलन वाढवतात.
11/13
10. पल्स एक्सरसाइजेस (Bridge pulses, Squat pulses) : स्नायूंना स्निग्ध हालचालींनी टोन करते. त्यामुळे बॉडी टोन्ड होण्यात मदत होते.
10. पल्स एक्सरसाइजेस (Bridge pulses, Squat pulses) : स्नायूंना स्निग्ध हालचालींनी टोन करते. त्यामुळे बॉडी टोन्ड होण्यात मदत होते.
12/13
11. योग, स्ट्रेचिंग आणि फेस‑योगा : फिटनेससोबत लवचिकता तसेच चेहऱ्याचं टोनिंग वाढवतो.
11. योग, स्ट्रेचिंग आणि फेस‑योगा : फिटनेससोबत लवचिकता तसेच चेहऱ्याचं टोनिंग वाढवतो.
13/13
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget