एक्स्प्लोर
आला उन्हाळा त्वचेला आता संभाळा , सनस्क्रिन लोशन वापरताय? मग 'ही' काळजी घ्या
उन्हाळ्याचे दिवस असो वा हिवाळ्याचे, सनस्क्रिन लोशनचा वापर हा प्रत्येक ऋतूमध्ये केला जातो. ते आपल्या त्वचेला हवे असणारे पोषण द्यायला मदत करते.
Sunscreen Protects From Sunrays
1/10

आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रिनचा वापर केला जातो.
2/10

उन्हाळ्याचे दिवस असो वा हिवाळ्याचे, सनस्क्रिन लोशनचा वापर हा प्रत्येक ऋतूमध्ये केला जातो
Published at : 02 Jun 2023 02:35 PM (IST)
आणखी पाहा






















