Sunflower seeds : अनेक आजारांवर 'सूर्यफुलाच्या बिया' गुणकारी! केस गळतीही करते कमी..
सूर्यफुलाच्या बिया अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असतात त्यांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी सूर्यफुलाच्या बिया उपयुक्त ठरतात कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी कमी राहते. (Photo Credit : pixabay)
सूर्यफूलमध्ये व्हिटॅमिन बी असते त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते. स्मरणशक्ती वाढते. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे केस गळण्याची समस्या कमी होते आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक रोगांच्या संसर्गापासून आपले संरक्षण करते. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बिया त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जातात , त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे दूर होतात. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक तत्व स्ट्रोकचा धोका कमी करतात आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालते. (Photo Credit : pixabay)
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे महत्वाचे आहे. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
सूर्यफुलाच्या बियांमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम असते , ज्यामुळे स्नायू आणि हाडे निरोगी-मजबूत राहतात. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)