Vijay Sethupathi: 'मेरी ख्रिसमस' च्या इव्हेंटमधील विजय सेतुपतीच्या सिंपल लूकनं वेधलं लक्ष
नुकताच मेरी ख्रिसमस (Merry Christmas) या चित्रपटाचा एक प्रमोशन इव्हेंट पार पडला.

Manav Manglani
1/8
अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
2/8
नुकताच 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचा एक प्रमोशन इव्हेंट पार पडला.
3/8
मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटला हजेरी लावली.
4/8
कतरिनानं या इव्हेंटसाठी खास लूक केला होता. रेड ड्रेस, मोकळे केस आणि हाय हिल्स अशा लूकमध्ये कतरिनानं इव्हेंटला हजेरी लावली.
5/8
विजयनं मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या इव्हेंटला सिंपल लूकमध्ये हजेरी लावली. त्याच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट 12 जानेवारीला रिलीज होणार आहे.
7/8
'मेरी ख्रिसमस' या चित्रटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिनू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
8/8
मेरी ख्रिसमस या चित्रपटात कतरिना आणि विजय यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
Published at : 04 Jan 2024 09:41 PM (IST)