एक्स्प्लोर
PHOTO | श्रद्धा कपूर त्वचेला मुलायम, क्लीन आणि फ्रेश ठेवण्यासाठी करते ही कामं...
shraddha_kapoor
1/7

संवेदनशील त्वचा थोडेही बदल सहन करू शकत नाही. ती ताबडतोब बदलांना प्रतिसाद देते. बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या अडचणींचा सामना करत होती. पण तिला आता या समस्येतुन बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला आहे. (Photo : instagram @shraddhakapoor)
2/7

संवेदनशील त्वचेची देखभाल करणे जास्त कष्टाचे असते. अशा त्वचेचा मूड सांभाळणे देखील कठीण असते. संवेदनशील त्वचा थोडेही बदल सहन करू शकत नाही. ती ताबडतोब बदलांना प्रतिसाद देते. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या गोष्टीचा सामना करत होती. पण तिने आता या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
Published at : 11 Mar 2021 06:16 PM (IST)
आणखी पाहा























