Shani Dev : शनिवारी 'अशा' पद्धतीने करा शनिदेवाची पूजा! शनि ढैय्या,साडेसातीपासून मिळेल मुक्ती
Shani Dev : शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी अतिशय शुभ आहे. ज्यांना शनीची साडेसाती आणि ढैय्याने त्रास होत असेल, त्यांनी त्या दिवशी विशेष उपाय करावेत.

Shani Dev marathi news
1/7
शनिवार हा शनिपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो.
2/7
शनिवारी विशेषत: शनीच्या ढैय्या आणि शनिदेवाच्या साडेसतीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी पूजा करावी.
3/7
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा. तसेच या शनिवारी पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा.
4/7
शनिवारी शनि चालिसाचा पाठ अवश्य करा, यासोबतच शनियंत्राची पूजा करा.
5/7
शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्या आणि शनिदेवाशी संबंधित वस्तू दान करा.
6/7
शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा अवश्य जप करा "ओम शं शनैश्चराय नमः"
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Nov 2023 07:21 AM (IST)