Merry Christmas 2024 Wishes: यंदाचा ख्रिसमस खास! हीच ती सुवर्णसंधी.. प्रियजनांना पाठवा खास फोटोसहित शुभेच्छा...
ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा-आकांशा पूर्ण होवो नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे सदमार्गावर चालतात.. परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात.. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
होऊदे तुमच्यावर सुखाची उधळण! तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना सुट्ट्या छान घालवता येवोत नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस...
आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा, सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या, सर्व इच्छा तो पूर्ण करो... नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो.. आपल्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!
यंदाचा ख्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
नाताळच्या शुभ क्षणी.. आपली सारी स्वप्न साकार व्हावी.. नाताळची पहाट तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!