Bhau Beej 2023 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त द्या 'या' खास भेटवस्तू; आरोग्यासाठी पाहा हेल्दी गिफ्ट ऑप्शन्स
रक्षाबंधनप्रमाणेच भाऊबीज हा दिवाळीत येणारा एक महत्त्वाचा सण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाबरोबरच त्यांना काही छान वासाचे सुगंधी तेलही भेट देऊ शकता. प्रदूषणाच्या या काळात ही एक उत्तम भेट असेल.
यावेळी भाऊबीजच्या दिवशी तुमच्या भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून पौष्टिकतेने युक्त असा सुका मेवा भेट म्हणून देऊ शकता.
ड्रायफ्रूट्स तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करेल. तसेच तुम्ही हेल्दीही राहाल.
भाऊबीजच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या भावाला फिटनेसशी संबंधित काही गोष्टी देऊ शकता.
जसे की, योगा मॅट, जंपिंग रोप, स्पोर्ट्स शूज आणि प्रोटीन शेकर. त्याच्यासाठी ही एक उत्तम भेट असेल.
आजकाल, फिटनेस घड्याळे खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन शारीरिक हालचालींवर सहज नजर ठेवू शकता.
तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला छानसं फिटनेस वॉच भेट म्हणून देऊ शकता.
भाईबीजमध्ये तुम्ही तुमच्या भावाला तेल डिफ्यूझर देऊ शकता.
आरोग्याशी संबंधित भेटवस्तू व्यतिरिक्त, जर तुम्हाला आणखी काही द्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या भावाच्या कोणत्याही छंदाशी संबंधित भेट देऊ शकता.
उदाहरणार्थ, जर त्यांना वाचनाची आवड असेल, जर त्यांना एखादं छानसं पुस्तक आणि जर संगीत आवडत असेल तर छानसं गिटार देखील भेट देऊ शकता.