एक्स्प्लोर
Ashadhi Ekadashi : राज्यभरातील विठ्ठल मंदिरं... आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा!
Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी यानिमित्त राज्यभरातील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला आहे
![Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी यानिमित्त राज्यभरातील विठ्ठल मंदिरात वैष्णवांचा मेळा भरला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/9b12cecc469c61b706b9d399a96b86ba168805207628994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aashadhi Wari 2023
1/11
![नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा विठ्ठल मंदिर, धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते. धापेवाड्यात सुमारे साडेतीनशे वर्षे जुने विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून मंदिरात स्थापित असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्वयंभू आहे. फक्त नागपूर जिल्ह्यात नव्हे, तर पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीनंतर अनेक दिवस गावात यात्रा ही भरते...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/ef361634ff7d20957d4af26acdcc959c8e748.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा विठ्ठल मंदिर, धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते. धापेवाड्यात सुमारे साडेतीनशे वर्षे जुने विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून मंदिरात स्थापित असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्वयंभू आहे. फक्त नागपूर जिल्ह्यात नव्हे, तर पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीनंतर अनेक दिवस गावात यात्रा ही भरते...
2/11
![वडाळा विठ्ठल मंदिर, मुंबई, आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा परिसरात असणाऱ्या आणि प्रतिपंढरपूर ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी करतात. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट कऱण्यात येते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/c4c678c15ed1462a94136d19314eb0e2bf062.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडाळा विठ्ठल मंदिर, मुंबई, आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा परिसरात असणाऱ्या आणि प्रतिपंढरपूर ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी करतात. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट कऱण्यात येते
3/11
![प्रतिपंढरपूर पळशी, ता. पारनेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/25da02632ea6865b033d2031316bc9ca70e89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रतिपंढरपूर पळशी, ता. पारनेर
4/11
![कौंडण्यपूर,अमरावती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/db86bd376664a6e096f4397d5741ff4f20310.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कौंडण्यपूर,अमरावती
5/11
![विठ्ठलवाडी, पुणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/9df2bbd3cb2579faa12e879108b528a62fd1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठलवाडी, पुणे
6/11
![विठ्ठल मंदिर, नांदेड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/2c36b6ec00e2f573a31a2b1cf67caf563fe40.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर, नांदेड
7/11
![पेशवेकालीन विठ्ठल मंदिर, ठाणे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/270ee74b40f629ca6e9cfb84a1d07b43bc82f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेशवेकालीन विठ्ठल मंदिर, ठाणे
8/11
![विठ्ठल मंदिर, सावंतवाडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/ff68ec165022319f44d207045b388bcb7b09a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर, सावंतवाडी
9/11
![विठ्ठल मंदिर, साखळी-विठ्ठलापूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/9b231be40568cca9d0d423db774bc981665f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर, साखळी-विठ्ठलापूर
10/11
![श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोल्हापूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/93eeaba67ea43eebb69973cdfcd7d0979d699.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोल्हापूर
11/11
![श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, टाकळघाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/c10abecfb38f12709e3e5a63aa3a838f48727.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, टाकळघाट
Published at : 29 Jun 2023 09:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)