Watermelon Facial : टरबूज फेशियलने चेहऱ्यावर येईल चमक !
जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. टरबूजचे थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा स्थितीत फेशियल म्हणून लावल्यास चेहऱ्यावरील हरवलेली नैसर्गिक चमक परत येऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
येथे टरबूज फेशियल करण्याच्या पद्धती स्टेप बाय स्टेप सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही घरी सहज करू शकता.[Photo Credit : Pexel.com]
पुढील पद्धतीने तुम्ही घरच्या घरी टरबुजणे फेशियल करून पहा. स्वच्छता (cleansing) : यासाठी टरबूजाचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करा आणि नंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ अर्थात स्क्रबिंग करा.[Photo Credit : Pexel.com]
आता 2 चमचे टरबूजाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ टाका आणि चेहरा स्क्रब करा. [Photo Credit : Pexel.com]
यासाठी 1 चमचा टरबूजाचा रस घ्या आणि त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. पेस्ट तयार करा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. [Photo Credit : Pexel.com]
आता फेस पॅक किंवा फेस मास्कची वेळ येते यासाठी 1 चमचे टरबूजाचा रस,2 चमचे बेसन आणि 1 चमचे दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. [Photo Credit : Pexel.com]
आता चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर 20-25 मिनिटे कोरडे राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आता तुम्हाला दिसेल की तुमचा चेहरा चमकत आहे[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]