Madhuri Dixitचा मनमोहक अंदाज; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल!

माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. (pc:madhuridixitnene/ig)

(photo:madhuridixitnene/ig)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. (pc:madhuridixitnene/ig)
2/9
माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. (pc:madhuridixitnene/ig)
3/9
1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (pc:madhuridixitnene/ig)
4/9
पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.(pc:madhuridixitnene/ig)
5/9
सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. (photo:madhuridixitnene/ig)
6/9
आता अभिनेत्री लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.(photo:madhuridixitnene/ig)
7/9
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. (pc:madhuridixitnene/ig)
8/9
निळ्या रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त माधुरी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. (pc:madhuridixitnene/ig)
9/9
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.(pc:madhuridixitnene/ig)
Sponsored Links by Taboola