AI Photos : 'पॉपकॉर्न लिव्हिंग रूम'सोबत घ्या गप्पागोष्टींचा आनंद, AI फोटो पाहिलेत का?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कलाकृती तयार करणे. ( Photo credit : Instagram.com/designideahub)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एका मोठ्या 'पॉपकॉर्न लिव्हिंग रूम' ची कल्पना करण्यात आली आहे. ( Photo credit : Instagram.com/designideahub)
इन्स्टाग्रामवर आर्टिस्ट @designideahub ने काही फोटो शेअर केले आहेत. ( Photo credit : Instagram.com/designideahub)
सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे काही फोटो व्हायरल होत आहेत. ( Photo credit : Instagram.com/designideahub)
या फोटोमध्ये पॉपकॉर्न सोफ्याची कल्पना साकारण्यात आली आहे.( Photo credit : Instagram.com/designideahub)
यामध्ये पॉपकॉर्न सोफा, डायनिंग हॉल,लिव्हिंग रूम बनवण्यात आला आहे.( Photo credit : Instagram.com/designideahub)
लहान मुलांसाठी पॉपकॉर्न सोफा हे मोठे आकर्षण आहे.( Photo credit : Instagram.com/designideahub)
AI द्वारे तयार करण्यात आलेल्या फोटोंमधील हा सोफा खरा असल्यासारखा दिसत आहे.( Photo credit : Instagram.com/designideahub)
AI फोटोतील पॉपकॉर्न सोफा लाल आणि पिवळ्या रंगामध्ये आहे.( Photo credit : Instagram.com/designideahub)
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार करण्यात आलेले हे पॉपकॉर्न सोफे जर खरोखर अस्तित्वात असते, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत घर बसल्या सर्वांना सिनेमागृहात बसल्याचा अनुभव घेता येईल.( Photo credit : Instagram.com/designideahub)