एक्स्प्लोर
National Energy Conservation Day : आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, काय आहे या दिवसाचा इतिहास? महत्व?
National Energy Conservation Day : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना ऊर्जेचा योग्य वापर करण्याचे महत्व समजणे आणि ऊर्जा संवर्धनाप्रती समर्पण वाढवणे हा आहे .
आज राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
1/7

गेल्या काही वर्षात जगभरातील विजेचा वापर सातत्याने वाढत चालला असून याचे आपल्या जीवनावर बरेच वाईट परिणाम होतांना दिसून आले आणि त्याबद्दलच जागृकता वाढवण्यासाठी १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो (photo credit : Pexel.com)
2/7

याबाबतीत लोकांना जागृत करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे . ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जेची बचत करणे आहे . (photo credit : Pexel.com)
Published at : 14 Dec 2023 02:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















