एक्स्प्लोर

Rock vs table salt : रॉक सॉल्ट कि टेबल सॉल्ट रोजच्या आहारात कोणते योग्य ?

मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहे भाजी शिजवताना डाळ बनवताना किंवा सॅलडची चव वाढवताना मीठ शिवाय जेवण अपूर्ण वाटते यामुळे जेवणाची चव आणि पोषण क्षमता दोन्ही वाढते

मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत आवश्यक घटकांपैकी एक आहे भाजी शिजवताना डाळ बनवताना किंवा सॅलडची चव वाढवताना मीठ शिवाय जेवण अपूर्ण वाटते यामुळे जेवणाची चव आणि पोषण क्षमता दोन्ही वाढते

Rock vs table salt ( photo credit : Pinterest)

1/8
मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. भाजी शिजवणे असो किव्वा  डाळ बनवणे  किंवा सॅलडची चव वाढवणे असो,  जेवण मिठा  शिवाय अपूर्णच
मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. भाजी शिजवणे असो किव्वा डाळ बनवणे किंवा सॅलडची चव वाढवणे असो, जेवण मिठा शिवाय अपूर्णच
2/8
पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही दररोज खाल्लेल्या मीठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम  होतोय. आणि सर्व मीठ सारखेच असते का?
पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही दररोज खाल्लेल्या मीठाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतोय. आणि सर्व मीठ सारखेच असते का?
3/8
आजकाल, लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक चिंतीत होतात  जेव्हा निरोगी खाण्याचा विचार येतो तेव्हा योग्य मीठ निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे . आपण अनेकदा दोन प्रकारच्या मीठांबद्दल ऐकतो रॉक सॉल्ट  आणि टेबल सॉल्ट

4/8
टेबल सॉल्टमध्ये आयोडीन असते, जे थायरॉईडसाठी महत्त्वाचे आहे. त्याची कमतरता गलगंड निर्माण करते, तर जास्त सोडियममुळे रक्तदाब, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या समस्या होऊ शकतात
टेबल सॉल्टमध्ये आयोडीन असते, जे थायरॉईडसाठी महत्त्वाचे आहे. त्याची कमतरता गलगंड निर्माण करते, तर जास्त सोडियममुळे रक्तदाब, हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या समस्या होऊ शकतात
5/8
आयोडीनसाठी टेबल सॉल्ट आवश्यक आहे, तर रक्तदाब, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असतील तर रॉक सॉल्ट  नैसर्गिक आणि चांगला पर्याय आहे. दैनंदिन आहारात मर्यादित सैंधव मीठ आणि आयोडीनसाठी टेबल सॉल्ट वापरावा.
आयोडीनसाठी टेबल सॉल्ट आवश्यक आहे, तर रक्तदाब, हृदय किंवा मूत्रपिंडाच्या समस्या असतील तर रॉक सॉल्ट नैसर्गिक आणि चांगला पर्याय आहे. दैनंदिन आहारात मर्यादित सैंधव मीठ आणि आयोडीनसाठी टेबल सॉल्ट वापरावा.
6/8
रॉक सॉल्ट  थेट वापरले जाते; यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असून ते आरोग्यास फायदेशीर आहे. याचा रंग गुलाबी-तपकिरी तर चव सौम्य, किंचित गोडसर व तिखटसर असते.
रॉक सॉल्ट थेट वापरले जाते; यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असून ते आरोग्यास फायदेशीर आहे. याचा रंग गुलाबी-तपकिरी तर चव सौम्य, किंचित गोडसर व तिखटसर असते.
7/8
पचायला देखील  सोपे आणि शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते.  हाडांसाठी त्वचेसाठी व केसांसाठी देखील अधिक फायदेशीर मानले जाते
पचायला देखील सोपे आणि शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. हाडांसाठी त्वचेसाठी व केसांसाठी देखील अधिक फायदेशीर मानले जाते
8/8
टेबल सॉल्ट हे रोजच्या आहारात वापरले जाणारे मीठ आहे, ज्यातून नैसर्गिक खनिजे काढली जातात.
टेबल सॉल्ट हे रोजच्या आहारात वापरले जाणारे मीठ आहे, ज्यातून नैसर्गिक खनिजे काढली जातात.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget