एक्स्प्लोर
Beauty Tips : मुलतानी मातीचे 'हे' 5 फेसपॅक ट्राय करा, मिळेल पार्लरसारखा ग्लो
DIY Face Pack : मुलतानी मातीचा त्वचेसाठी वापर आणि त्याचे फायदे अनेकांना ठाऊक आहेत. मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे.
Fuller Earth Face Pack Multani Mitti
1/9

Fuller's Earth Face Pack : मुलतानी माती नुकसानकारक बॅक्टेरिया, त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि धूळ-माती हटवण्यास मदत करतात.
2/9

नियमितपणे मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. चेहऱ्यावर मुरुमांच्या समस्येवर मुलतानी उत्तम उपाय आहे.
Published at : 17 Dec 2022 02:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























