Makhana benefits : वजन नियंत्रित करायचंय? मखान्याचा आहारात समावेश करा
मखाना शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरून काढण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमखानामध्ये भरपूर फॉस्फरस, हेल्दी फॅट आणि कॅलरीज असतात.
वजन कमी करण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर आहे.
ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी मखाना रामबाण उपाय आहे.
जर तुम्हीही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर मखाना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
मखानाचा इथेनॉल अर्क शरीरातील चरबीच्या पेशी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. फॅट पेशी लठ्ठपणा सहज कमी करू शकतात.
बहुतेक लोक संध्याकाळी स्नॅक्स म्हणून मखाना खातात.
मखाना खाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळची.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.