Skin care : चेहरा धुताना 'ही' काळजी घ्या, तुमच्या स्किन टाईपनुसार निवडा फेसवॉश..
चेहरा धुताना तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश लावा, त्यामुळे चेहरा चांगला स्वच्छ होतो.(Photo Credit :pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या स्किन टाइपनुसार तुम्ही फेसवॉशचा वापर करा, ते जास्त फायदेशीर ठरते.(Photo Credit :unsplash)
क्रिम फेसवॉश, फोम फेसवॉश, क्ले फेस वॉश, जेल बेस्ड फेस वॉश इत्यादी फेसवॉशचे प्रकार आहेत. (Photo Credit :unsplash)
फेसवॉशचा वापर केल्यानं चेहऱ्यावर घामामुळे चिटकलेली धूळ सहज निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल. (Photo Credit :unsplash)
त्वचेवरील अतिरीक्त ऑईल स्वच्छ करण्यासाठी फेसवॉश अत्यंत आवश्यक आहे.(Photo Credit :unsplash)
फेस वॉशमुळे त्वचेची पोर्स देखील स्वच्छ होतात.(Photo Credit :unsplash)
फेस वॉशमुळे त्वचेचे पोर्स ब्लॉक होत नाही.(Photo Credit :unsplash)
फेस वॉशमुळे त्वचा जास्त व्हिटॅमिनयुक्त होते.(Photo Credit :unsplash)
आपली त्वचा मुरुम, ब्लॅक हेड्स इत्यादी सर्व समस्यांपासून वाचते.(Photo Credit :unsplash)
फेस वॉशमुळे तुमचा चेहरा कोरडा होत नाही.(Photo Credit :unsplash)