Winter Care : थंडीत ओठांच्या अनेक समस्यांसाठी फॉलो करा 'या' टिप्स..
लिंबू आणि साखर : लिंबू - साखरेचे मिश्रण ओठांवर लावल्यास ॲलर्जीमुळे किंवा उन्हामुळे काळे पडलेले ओठ चमकदार होण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाणी : पाणी योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचा हायड्रेट राहते त्यामुळे ओठांची त्वचा काळी पडणार नाही आणि ओठ मऊ राहतील. (Photo Credit : pixabay)
गुलाब पाणी : गुलाब पाण्याचा वापर ओठांसाठी केल्यामुळे ओठांची त्वचा कोरडी पडणार नाही आणि काळेपणाही दूर होईल. (Photo Credit : pixabay)
पपई आणि मध : पपई आणि मध यांचे मिश्रण एकत्र लावल्याने ओठांची मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
दुधावरील साय : दुधावरील साय ओठांना लावल्याने ओठांची चमक वाढते आणि ओठ मऊ राहतात. (Photo Credit : pixabay)
मध : ओठांवर मध लावल्याने ओठ नैसर्गिक गुलाबी राहण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
नारळाचे तेल : फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ओठांना नारळाचे तेल लावा. (Photo Credit : pixabay)
हळद आणि दूध : हळद आणि दूध लावल्याने ओठांचा रंग अधिक उजळतो. (Photo Credit : pixabay)
संत्र्याच साल : संत्र्याच साल फाटलेल्या ओठांपासून तुमची सुटका करत. (Photo Credit : pixabay)
डाळिंबाचा रस : डाळिंबाचा रस ओठांवर लावल्याणे ओठांचा काळेपणा दूर होऊन ओठ मुलायम बनतात. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)