Health tips: स्नायूंच्या मजबूतीसाठी 'हे' पदार्थ पाण्यात भिजवून खा..
नियमित मूगाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवस खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
भिजवलेला हरभरा हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसेच रक्ताची कमी भरून काढण्यासाठी फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)
भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि स्मरणशक्तीही सुधारते. (Photo Credit : pixabay)
रोज अंजीर भिजवून खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. (Photo Credit : pixabay)
भिजवलेल्या मनुक्याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
पाण्यात भिजवलेली खसखस खाल्ल्याने शरीरावर वाढलेले फॅटस कमी होते. (Photo Credit : pixabay)
भिजवलेला पिस्ता खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती सुधारते. (Photo Credit : pixabay)
भिजवलेले मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. (Photo Credit : pixabay)
भिजवलेले बदाम उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)