Oversleeping: ९ तासांपेक्षा जास्त झोप अनेक आजारांचे कारण बनते.
अधिक झोपेमुळे झोपेचे चक्र बिघडते आणि अनियमित झोपेची समस्या उद्भवते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजास्त झोप घेतल्याने शारीरिक हालचाली कमी होतात आणि चयापचय प्रक्रियेतील बदलांमुळे वजन वाढते. (Photo Credit : pixabay)
जास्त झोपेमुळे नैराश्य, चिंता आणि चिडचिडेपणा यांसारखी लक्षणे दिसून येतात. (Photo Credit : pixabay)
दररोज ९ तासांपेक्षा जास्त झोपल्याने रोगप्रतिकारक शक्ती खराब होते. (Photo Credit : pixabay)
अधिक जास्त झोपेचा स्वभाव बदलतो, ज्यामुळे मूड स्विंग वाढतात. (Photo Credit : pixabay)
जास्त झोपणे एकाग्रतेची अडचण, स्मृती समस्या निर्माण होतात. (Photo Credit : pixabay)
जास्त झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार उद्भवतात. (Photo Credit : pixabay)
जास्त झोपेमुळे काही लोकांमध्ये डोकेदुखीचा त्रास निर्माण होतो. (Photo Credit : pixabay)
जास्त झोपेमुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे व्यक्ती थकल्यासारखा होतो. (Photo Credit : pixabay)
दीर्घकाळ झोपेमुळे स्नायू कडक होतात आणि पाठदुखीला सुरुवात होते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)