Tight Jeans: अधिक काळ घट्ट जीन्स घालता तर सावधान! तुमच्या आरोग्यास होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम.
टाईट जीन्स घातल्याने आपल्या माकडहाडावर ताण येतो आणि मानेचे त्रास सुरू होतात. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटाईट जीन्स इतकी चिकट असते की त्यामुळे हाडे आणि सांध्याच्या हालचालीतही समस्या निर्माण होतात. (Photo Credit : unsplash)
दीर्घकाळ स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे हृदय ते पाय या दरम्यान थेट रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)
जास्त वेळ टाईट जीन्स घातल्यानेही मांड्यांमधील रक्ताभिसरण बिघडते आणि ते आरोग्यास हानीकारक आहे. (Photo Credit : unsplash)
त्वचेवर संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. त्वचेवर सूज येणे, पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : unsplash)
स्कीन टाईट जीन्स घातल्याने आपल्या पायांच्या नसांवर दबाव पडतो. (Photo Credit : unsplash)
मांडीच्या भागात पुरळ उठण्याचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)
टाईट जीन्स घातल्याने ओटीपोटावर अधिक दाब पडतो,त्यामुळे पाठदुखी होऊ शकते. (Photo Credit : unsplash)
पाठीच्या कण्याच्या कंबरेजवळील भागावर ताण पडतो आणि तो भाग दुखू लागतो त्यामुळे उठणे-बसणे त्रासदायक ठरू शकते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)