Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Elaichi Bananas: छोटी इलायची केळी करते आपले मोठ्या आजारांपासून संरक्षण.
कफ आणि सर्दीसाठी इलायची केळी रामबाण उपाय आहे त्यामुळे तब्येतीत लवकर फरक पडतो. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइलायची केळी पचनासाठी हलकी असतात, तसेच आपली भूक नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)
इलायची केळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम, फायबर असते त्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर मिळते. (Photo Credit : unsplash)
जास्त प्रमाणात पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडियम असल्यामुळे इलायची केळी उच्च रक्तदाब, ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. (Photo Credit : unsplash)
दातांच्या आरोग्यासाठी इलायची केळी पोषक आहेत कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. (Photo Credit : unsplash)
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास इलायची केळी मदत करतात. (Photo Credit : unsplash)
लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी इलायची केळी फायदेशीर असतात. (Photo Credit : unsplash)
इलायची केळी ही अँटीऑक्सिडंटयुक्त असून 'व्हिटॅमिन सी' चे स्त्रोत आहे. (Photo Credit : unsplash)
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे. (Photo Credit : unsplash)
हाडे मजबूत ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहे. हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)