Root vegetables : 'ही' 5 कंदमुळं खाऊन तर पाहा, शरीर निरोगी आणि सुद्ढ बनेल.

बीट : बीट नियमित खाण्यामुळे रक्ताची कमतरता, सांधेदुखी अशा अनेक समस्या कमी होतात.(Photo Credit :pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीट : बीट खाण्यामुळे तुमच्या श्वसनसमस्यादेखील कमी होण्यास मदत होते.(Photo Credit :pixabay)

गाजर : गाजराचा रस आणि सॅलड देखील खाणं आरोग्यासाठी उत्तम आहे. (Photo Credit :pixabay)
गाजर : गाजरामधील अ जीवनसत्व डोळ्यांसाठी महत्वाचे असते.(Photo Credit :pixabay)
मुळा : मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह असतं, ज्यामुळे मुळा नियमित खाण्यामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. (Photo Credit : unsplash)
मुळा : ताप आल्यावर मुळा खाण्याने ताप कमी होण्यास मदत होते.(Photo Credit : unsplash)
मुळा : मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी मुळा अवश्य खावा.(Photo Credit : unsplash)
रताळ : पचनास हलकं असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर. (Photo Credit :pixabay)
रताळ : रताळ्यामध्ये नैसर्गिक साखरे असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रताळ खाणे उत्तम असते. (Photo Credit :pixabay)
बटाटा : बटाट्यामध्ये कार्बोहाइड्रेड, फायबर्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6 असते, ज्यामुळे तुमचे योग्य पद्धतीने पोषण होऊ शकते. (Photo Credit :pixabay)