Amruta Deshmukh Prasad Jawade Wedding Photo : नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. अमृता-प्रसादच्या लग्नाचा शाही थाट; पाहा फोटो
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे सध्या चर्चेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 18 नोव्हेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.
अमृताने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमृताने फोटो शेअर करत लिहिलं आहे,नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही..ना तालराग यांच्या बंधात बांधलेला..स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेच् लग्नसोहळ्यातील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते.
निसर्गाच्या सानिध्यात अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकले आहेत.
अमृता आणि प्रसादच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अमृता आणि प्रसादच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अमृता आणि प्रसादच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.