Winter health : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करा, कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी दूर रहा.
दिवसभर ताजेपणा, उत्साह , सकारात्मक जाणवते आणि नैराश्य ,चिंता दूर होतात.(Photo Credit :pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील चरबी कमी होते. म्हणूनच वजन जास्त असलेल्या लोकांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे चांगले. (Photo Credit :pixabay)
शरीरातील रक्ताभिसरण जलद होते जे हृदयासाठी खूप फायदेशीर असते.(Photo Credit :pixabay)
कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी संबंधित सूक्ष्मजीव मारतात. म्हणजेच सर्दी, कफ, फ्लूचा धोका कमी होतो.(Photo Credit :pixabay)
थंड पाण्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. (Photo Credit :pixabay)
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे मांसपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. (Photo Credit :pixabay)
थंड पाणी डोक्यावर पडल्यास टाळू निरोगी आणि हायड्रेट राहतो.(Photo Credit :pixabay)
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केली तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.(Photo Credit :pixabay)
थंड पाण्याने अंघोळ केल्याने अंगदुखी तसेच थकवा दूर होतो.(Photo Credit :pixabay)
हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे झोप शांत लागते.(Photo Credit :pixabay)