एक्स्प्लोर

Childrens Tips : मुलांना इतरांशी मैत्रीपूर्ण कसे बनवावे? जाणून घ्या सोप्या टिप्स!

अनेकदा मुले त्यांच्या लाजाळू वागण्यामुळे किंवा अनोळखी वातावरणात सुरक्षित वाटू न शकल्याने असे वागतात. अशा वेळी पालकांनी मुलांना योग्य त्या टिप्स द्यायला हव्यात.

Learn simple tips on how to make children friendly with others

1/8
मुलांना इतरांशी मैत्री करायला शिकवणं खूप गरजेचं आहे. येथे जाणून घ्या सोप्या टिप्स ज्या तुम्ही तुमच्या मुलांना इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यास मदत करू शकता.(Photo Credit : pexels )

2/8
नवीन लोकांशी बोलण्याचा संकोच मुलांमध्ये खूप सामान्य आहे. बहुतेक मुले सुरुवातीला नवीन लोकांना भेटण्यास किंवा त्यांच्याशी बोलण्यास टाळाटाळ करतात. (Photo Credit : pexels )

3/8
अनेकदा मुले त्यांच्या लाजाळू वागण्यामुळे किंवा अनोळखी वातावरणात सुरक्षित वाटू न शकल्याने असे वागतात. अशा वेळी  पालकांनी मुलांना योग्य त्या टिप्स द्यायला हव्यात.(Photo Credit : pexels )

4/8
मुलांना शिष्टाचार शिकवा : मुलांना नेहमी हॅलो आणि थँक्यू सारखे शब्द वापरायला शिकवले पाहिजे. जेव्हा ते एखाद्या वृद्ध व्यक्तीशी बोलतात तेव्हा आपण हा शब्द वापरा. त्यात ज्येष्ठांचा आदर केला जातो.(Photo Credit : pexels )

5/8
संवाद कौशल्य शिकवा : मुलांशी बोलताना डोळ्यात डोळे घालून बोला. यातून ते ही शिकतात. त्यांचा दिवस कसा गेला हे मुलांना विचारा. त्यांच्या संभाषणात रस घ्या. मुलांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे द्या. (Photo Credit : pexels )

6/8
मुलांना स्वत:ला व्यक्त व्हायला शिकवा : मुलांनी स्वत:ला योग्य प्रकारे व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना योग्य शब्दांची  निवड करून त्यांचे शब्द बोलायला शिकवा, जेणेकरून ते आपल्या इच्छा आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतील.(Photo Credit : pexels )

7/8
मुलांना खंबीर राहायला शिकवणं : मुलांनी खंबीर राहणं खूप गरजेचं आहे. पण आक्रमकता आणि आपल्या मुद्द्यावर ठाम राहणं यातला फरक मुलांना समजावून सांगा. तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवा जेणेकरून ते योग्य वेळी ठामपणे बोलू शकतील.(Photo Credit : pexels )

8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget