Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Frozen Lemon : फ्रीजरमध्ये गोठवलेले लिंबू तुम्ही कधी खाल्ले आहे का? शरीराला हे फायदे मिळतील
लिंबू हे पोषक तत्वांचा खजिना आहे.हे एक आंबट फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे त्वचेपासून शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. अनेकदा , बाजारातून लिंबू आणल्यानंतर आपण लिंबू रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्यासाठी ठेवतो, पण तुम्ही कधी गोठवलेले लिंबू वापरले आहेत का, नसेल तर आम्ही तुम्हाला त्याचे फायदे सांगत आहोत. जाणून घ्या गोठवलेल्या लिंबाचे काही फायदे.
दमा रुग्णांसाठी गोठवलेले लिंबू फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, जळजळ आणि सूज यासारख्या समस्यांवर देखील हे एक प्रभावी औषध म्हणून काम करते.
दमा रुग्णांसाठी गोठवलेले लिंबू फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, जळजळ आणि सूज यासारख्या समस्यांवर देखील हे एक प्रभावी औषध म्हणून काम करते.
मूत्रपिंड आणि यकृत स्वच्छ करण्यासाठी देखील याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. हे शरीराच्या इतर भागांना आतून स्वच्छ करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
लिंबूमध्ये असे गुणधर्म आढळतात जे आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकतात. कर्करोगाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते. असे संशोधनात आढळून आले आहे
कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. यामध्ये 12 प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता आहे.
ज्यामध्ये कोलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर यांचा समावेश होतो.