Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जत येथील दुष्काळी भागात पाणी आल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
13 Aug 2023 09:34 PM (IST)
1
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एकुंडी , शेळकेवाडी आणि वज्रवाड या गावांमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचे प्रथमच पाणी पोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पाणी आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला.
3
शेतकऱ्यांनी पाणी आल्यानंतर कॅनालमध्ये उतरत सेल्फी फोटो काढून आनंद व्यक्त केला.
4
यावेळी जतचे आमदार विक्रम सावंत, सरपंच, सोसायटी सदस्य उपस्थित होते.
5
आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
6
पाणी आणण्यासाठी विक्रम सावंत यांनी प्रयत्न केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.
7
दुष्काळी भागातील जनतेला पाऊस नसल्याने म्हैशाळ योजनेची पाणी शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी आनंदी होते.