एक्स्प्लोर
Benefits of Blue Tea: गोकर्णीचा चहा मन आणि हृदय निरोगी ठेवते, जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे
गोकर्णीच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पी-कौमॅरिक अॅसिड, डेल्फिनिडिन-3, केम्पफेरॉल, 5-ग्लुकोसाइड यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
Blue tea
1/10

निळ्या रंगाचे गोकर्णीचं फुल दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
2/10

गोकर्णीच्या फुलाचा उपयोग पूजेत आणि आरोग्याशी संबंधित आजार दूर करण्यासाठी केला जातो.
Published at : 12 Dec 2023 11:31 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र






















