एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chocolate Day : गोड गोड चॉकलेटचे फायदे अनेक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/44361487f037f700b71a646a60a97503_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
chocolate
1/8
!['व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस. हा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/c18227a611da36fa222803cf412b0eb63c0a8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस. हा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो.
2/8
!['चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याचे फायदे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/f1c6907604b96ac8fb1b15b925f81d359ffc7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याचे फायदे...
3/8
![डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/9c9a5399757ea6d84f3c13a55add347f36fad.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात
4/8
![डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/c2e0cc9baee55b9b5fb0c82b0f07f61672fb2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात.
5/8
![हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/3a9cb5c31b194761652f3328d6f58a2f60899.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
6/8
![डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/8d117c6c217b8ade9934aca236b0b52228306.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो.
7/8
![चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/b7491dba5209c74c353ddc0fd8ffdd54bbf52.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं.
8/8
![. चॉकलेटमध्ये कोको बीन असते. कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते. यामध्ये पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/2e712794de092af4c11c482f4d0a6e085e3b8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. चॉकलेटमध्ये कोको बीन असते. कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते. यामध्ये पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते.
Published at : 09 Feb 2022 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)