Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kneaded Dough:तुम्ही देखील कणिक फ्रीझमध्ये ठेवता का?
अशा ऋतूतील बदलावामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. त्यामुळे काही पदार्थ खाणे टाळावेत.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक घरांमध्ये या मोसमात पीठ पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले जाते आणि नंतर वापरले जाते, जे धोकादायक ठरू शकते.(Photo credit: Unsplash)
पावसाळ्यात,हिवाळ्यात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया मंदावते.(Photo credit: Unsplash)
त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो.(Photo credit: Unsplash)
अशा चुकीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तुम्हाला त्यामागचे कारण जाणून घेऊया.(Photo credit: Unsplash)
अनेकदा मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेऊन काही काळानंतर वापरले जाते. (Photo credit: Unsplash)
अशा चुकीमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तुम्हाला त्यामागचे कारण जाणून घेऊया.(Photo credit: Unsplash)
फ्रीजमध्ये कमी तापमानामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फ्रीजमध्ये काही ठेवता तेव्हा ते आधी नीट स्वच्छ करा.(Photo credit: Unsplash)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते फक्त ताजे पीठ वापरावे. पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर पीठ मळताना त्यात पाण्याचेप्रमाण जास्त ठेवू नका.(Photo credit: Unsplash)
कारण जास्त पाणी असलेले पीठ लवकर खराब होते. मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही एअर टाईट कंटेनर किंवा झिप लॉक बॅग वापरू शकता.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)