Hair care tips:नारळाच्या तेलापासून पांढरे केस काळे करा !
बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल केस कमी वयातच पांढरे होतात.केसांना काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर वापरले जातात. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया हेअर कलरमुळे केसांना त्रास होतो.कारण यामध्ये केमिकल्स असतात,हे केसांसाठी हानिकारक असतात.(Photo credit: Unsplash)
हेअर कलर वापरल्याने केस काहीच कालावधीपर्यंत काळे राहतात. नंतर पुन्हा पांढरे दिसू लागतात. या हेअर कलरमुळे केसगळती सुरु होते.(Photo credit: Unsplash)
पांढऱ्या केसांची समस्या इतकी सामान्य झाली आहे की, अनेकांचे यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात.(Photo credit: Unsplash)
पण, प्रत्येकाला त्याचे नैसर्गिक आणि सोपे उपाय सापडत नाहीत.आपण नारळाच्या सालीचा वापर करून केसांना काळे करू शकतो. याचा वापर केल्याने केस चांगले होतात. (Photo credit: Unsplash)
नारळ खाल्ल्यानंतर बहुतेक लोक त्याची साल फेकून देतात, पण ही साल खूप उपयुक्त आहे. (Photo credit: Unsplash)
त्याच्या मदतीने नैसर्गिक रंग तयार केला जाऊ शकतो.(Photo credit: Unsplash)
हे लावल्यानंतर तुम्हाला केमिकल बेस्ड डायची गरज भासणार नाही. (Photo credit: Unsplash)
विशेष म्हणजे नारळाच्या साली व्यतिरिक्त वापरलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे नैसर्गिक आहेत, त्यामुळे कोणत्याही दुष्परिणामाची भीती नसते. (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)