Hair Care Tips : तुम्हीही आठवड्यातून दोनदा केस धुत असाल तर काळजी घ्या, नाहीतर..
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2023 03:03 PM (IST)
1
केसांची निगा राखणे फार जास्त गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अनेकदा आपण आठवड्यातून दोन वेळा केस धुतो.
3
असे केल्यास तुमचे केस कमकुवत होतात.
4
केस धुण्याकरता जास्त गरम पाण्याचा वापर करू नये.
5
केस जास्त धुतल्यामुळे, अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात, जसे की स्प्लिट एंड्स, केस गळणे, पांढरे होणे इत्यादी
6
तुम्ही केस धुताना शॅम्पूचा वापर जास्त करत असाल तर त्याने केस खराब होतात.
7
तुम्ही तुमचे केस किती वेळा धुवावे हे तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून आहे
8
आठवड्यातून शक्यतो एकदाच केस धुवावेत.
9
गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने केस धुणे चांगले आहे.
10
शॅम्पू्ऐवजी शिकेकाई केसांकरता कधीही चांगली. त्यामुळे शिकेकाई वापरावी.