Health Tips : तुमच्या फ्रीजच्या ट्रेमध्येही आहे डेंग्यूचा डास, 6 महिने राहू शकतो जिवंत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2023 12:29 PM (IST)
1
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या आजाराला कोणत्याही वयोगटातील लोक बळी पडू शकतात.
3
डेंग्यूच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
4
डेंग्युमुळे शरीरातील प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी होतात.
5
डेंग्यूचा प्रसार एडिस डासाच्या चावण्याने होतो.
6
हा डास चावल्यानंतर खूप ताप, स्नायू दुखणे, अंगावर पुरळ येणे आणि जुलाब होऊ शकतात.
7
डेंग्यूच्या डासांची पैदास होण्यासाठी थोडेसे पाणीही पुरेसे असते.
8
त्यामुळेच घरात ठेवलेल्या रफ्रिजच्या ट्रेमध्येही या डासांची पैदास होऊ शकते.
9
त्यामुळे फ्रिजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी स्वच्छ करावे.
10
आठवड्यातून किमान दोनदा ट्रे साफ करणे योग्य आहे.