Car Battery Care : 'या' कारणांमुळे खराब होते कारची बॅटरी, जाणून घ्या कारणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2023 01:17 PM (IST)
1
कोणतेही वाहन वेळोवेळी नीट करणे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कधीकधी तुमच्या कारच्या बॅटरी अचानकच काम करणे बंद होते.
3
चारचाकीची बॅटरी नीट ठेवण्याकरता काय करावे पाहा.
4
चारचाकीच्या बॅटरीवर खूप भार पडेल असे काही करू नकात.
5
जर तुम्ही तुमच्या बॅटरीचे टर्मिनल्स स्वच्छ केले नाहीत तर ही सर्वात मोठी चूक होऊ शकते.
6
बॅटरीचे टर्मिनल दर आठवड्याला स्वच्छ केले पाहिजेत.
7
यामुळे तुमची बॅटरी दिर्घकाळ टिकून राहू शकते.
8
जर तुमच्या गाडीला बॅटरीचा प्राॅब्लेम असेल तर तुम्ही हेडलाइट्स आणि इंडिकेटर बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
9
कारची बॅटरी निरोगी ठेवण्यासाठी, त्याच्या बॅटरी टर्मिनल्सवर एक विशेष प्रकारचा स्प्रे लावावा.
10
यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि ती खराब होत नाही.